Photo of Mix veg Rava toast by Sneha Kasat at BetterButter
1056
6
0.0(1)
0

Mix veg Rava toast

Jun-06-2018
Sneha Kasat
7 मिनिटे
तयारीची वेळ
13 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. जाड़ रवा 1 कप
  2. ताक 1 1/2 कप
  3. बारिक चिरलेला कोबी 3 चमचे
  4. बारिक चिरलेली ढोबळी मिरची पाव वाटी
  5. मटार 5 चमचे
  6. बारिक चिरलेला कांदा छोटा 1
  7. बारिक चिरलेली हि. मिरची 4 चमचे
  8. स्वीट काँर्न 4 चमचे
  9. मीठ चवीनुसार
  10. खायचा सोडा 1 छोटा चमचा

सूचना

  1. ताकात रवा मिक्स करून ठेवा
  2. भाज्या चिरून रव्याच्या मिश्रणात मिश्र करा
  3. स्वीट काँर्न व मटार घाला
  4. मीठ अाणि खायचा सोडा घालुन सर्व एकत्र करा
  5. सँन्डविच मेकर गरम करायला ठेवा
  6. हे मिश्रण सँन्डविच मेकर मधे घाला
  7. 10 मिनिट भाजून घ्या
  8. खाण्यासाठी तयार आहे पौष्टीक व झटपट मिश्र भाज्यांंचे रवा टोस्ट
  9. टोमंँटो साँस बरोबर सर्व करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Jun-10-2018
Nayana Palav   Jun-10-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर