Photo of Sushila by mayuri kadam at BetterButter
2078
3
0.0(0)
0

सुशीला

Jun-07-2018
mayuri kadam
0 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सुशीला कृती बद्दल

सुशीला

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. चिरमुरे 3 ते 4 वाटी
  2. जिरे
  3. मोहरी
  4. बारीक चिरलेला कांदा 2
  5. शेंगदाणे
  6. डाळे
  7. कडीपत्ता
  8. लाल तिखट
  9. मीठ चवीनुसार
  10. साखर चवीनुसार
  11. तेल

सूचना

  1. प्रथम चिरमुरे पाण्यात भिजवून घ्या
  2. आता कढईत तेल गरम करा त्यात जिरे मोहरी शेंगदाणे डाळे कडीपत्ता व कांदा घालून छान परतून घ्या
  3. आता त्यात लाल तिखट घाला
  4. आता भिजवलेले चिरमुरे घालून परतून घ्या
  5. आता चवीनुसार मीठ व साखर घालून एक वाफ येऊ द्या
  6. छान सोपी रेसिपी तयार झाली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर