खानदेशी कळण्याची भाकरी आणि चटणी | Jawar and whole black Udad bhakri Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  7th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Jawar and whole black Udad bhakri recipe in Marathi,खानदेशी कळण्याची भाकरी आणि चटणी, Archana Chaudhari
खानदेशी कळण्याची भाकरी आणि चटणीby Archana Chaudhari
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

About Jawar and whole black Udad bhakri Recipe in Marathi

खानदेशी कळण्याची भाकरी आणि चटणी recipe

खानदेशी कळण्याची भाकरी आणि चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Jawar and whole black Udad bhakri Recipe in Marathi )

  • भाकरी बनवण्यासाठी
  • ज्वारी 3 कप
  • काळे अख्खे उडीद 1कप
  • मीठ चवीनुसार
  • चटणीसाठी
  • भाजलेले शेंगदाणे 1 कप
  • भाजलेली हिरवी मिरची 4
  • लसूण पाकळ्या 4
  • कोथिंबीर बारीक कापून 1 चमचा
  • मीठ चवीनुसार

खानदेशी कळण्याची भाकरी आणि चटणी | How to make Jawar and whole black Udad bhakri Recipe in Marathi

  1. ज्वारी आणि अख्खे काळे उडीद दळून आणा.खूप बारीक पीठ न
  2. वरील पीठ 1 वाटी घेऊन त्यात मीठ घाला.
  3. पाणी टाकून छान मळून घ्या.
  4. त्याच्या दोन भाकऱ्या बनवा.
  5. चटणी चे सगळे साहित्य मिक्सर मधून बारीक वाटून घ्या.
  6. चटणी आणि भाकरी तयार आहे.

My Tip:

शेंगदाणे आधीच भाजून ठेवले तर वेळ अजून कमी लागतो.

Reviews for Jawar and whole black Udad bhakri Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती