Photo of Rawa Kesari by Renu Chandratre at BetterButter
1005
5
0.0(0)
0

रवा केसरी

Jun-07-2018
Renu Chandratre
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा केसरी कृती बद्दल

अतिशय चविष्ट असा झटपट होणारा रव्या चा शीरा साऊथ इंडियन स्टाइल मधे

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • फेस्टिव
  • तामिळ नाडू
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. रवा १ वाटी
  2. साखर ३/४ वाटी
  3. तूप १/२ वाटी
  4. केशर १/२ चमचा दूधात भिजवा
  5. वेलची पाउडर १ चिमूट
  6. सूका मेवा गरजेनुसार
  7. पाणी २ वाटी

सूचना

  1. साहित्य एकत्रित करा
  2. कढईत तूप गरम करा आणि रवा खरपूस भाजून ‌घ्या
  3. पाणी आणि केशर ‌युक्त दूध घाला ‌आणि झाकून शिज़वा
  4. साखर , वेलची पाउडर आणि सूका‌ मेवा घालून मिक्स करा आणि झाकून‌ ५ मिंट शिजू ‌द्या
  5. रवा केसरी तयार आहे
  6. इच्छानुसार सज़वा ‌आणि‌ सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर