हार्ड बॉइलइड अंडी चाट | Hard boiled egg chat Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  8th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Hard boiled egg chat recipe in Marathi,हार्ड बॉइलइड अंडी चाट, Sujata Hande-Parab
हार्ड बॉइलइड अंडी चाटby Sujata Hande-Parab
  • तयारी साठी वेळ

    3

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    17

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

हार्ड बॉइलइड अंडी चाट recipe

हार्ड बॉइलइड अंडी चाट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Hard boiled egg chat Recipe in Marathi )

  • अंडी - २
  • चाट मसाला - १/२ टीस्पून  
  • लाल मिरची पावडर - १/२ टीस्पून
  • मीठ एक छोटी चिमूट भर 
  • सजावटीसाठी - काप केलेली काकडी, कांदा, लिंबू 

हार्ड बॉइलइड अंडी चाट | How to make Hard boiled egg chat Recipe in Marathi

  1. एका टोपात पाणी ठेवून अंडी आणि किंचित मीठ घालावे . मध्यम आचेवर उकळी येऊ द्यावी.
  2. पाण्याला उकळी आल्यानंतर आच मंद करावी. २-३ मिनिटे तसेच ठेवावे.
  3. नंतर शेगडी बंद करून टोपावर झाकण ठेवून अंडी 15-16 मिनिटे तशीच ठेवावी आणि वाफेवर शिजू द्यावीत. पाणी गाळून घेऊन थंड पाणी टाकून अंडी सोलून घ्यावीत.
  4. दोन भाग करून ताटात घ्यावीत. त्यावर चाट मसाला, लाल तिखट पूड, थोडे मीठ भुरभुरून घ्यावे.
  5. काप केलेला कांदा, काकडी, लिंबू बरोबर गरम सर्व्ह करावे.

My Tip:

काळी मिरी पूड देखील वापरू शकता

Reviews for Hard boiled egg chat Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo