मुख्यपृष्ठ / पाककृती / पिज़्ज़ा पूरी

Photo of Pizza Puri by Jayshree Bhawalkar at BetterButter
1024
4
0.0(0)
1

पिज़्ज़ा पूरी

Jun-08-2018
Jayshree Bhawalkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पिज़्ज़ा पूरी कृती बद्दल

ही पाककृति माझी आपली आहे,बच्चा पार्टी ला पिज़्ज़ा आणि पाणी पूरी है दोन्ही डिशेस फार आवडीचे आहे ,म्हणून दोन्ही चे फ्यूज़न केले आणि पिज़्ज़ा पूरी बनवली .बच्चे कंपनी नी खुश होऊन खाल्ली आणि आवडीने दाद सुद्धा दिली.माझी मेहनत सफल झाली.

रेसपी टैग

  • फेस्टिव्ह फन
  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • फ्युजन
  • ग्रीलिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

  1. 6 पानी पूरी
  2. 2 चमचे चिरलेली हिरवी शिमला मिर्ची
  3. 2 चमचे चिरलेली लाल शिमला मिर्ची
  4. 1 चमचा मक्क्या चे दाणे
  5. 1/4 कप पिज़्ज़ा सॉस
  6. 1/4 कप किसलेले मोजरेला चीज़
  7. 2 चमचे किसलेले प्रोसेस्ड चीज़
  8. 1 चमचा परमेजान चीज़ पावडर
  9. 1/2 चमचा ओरेगेनो
  10. 1/2 चमचा चिली फ्लेक्स
  11. 1/4 कप पिज़्ज़ा सॉस
  12. सजावटी साठी टोमेटो सॉस

सूचना

  1. पानी पूरी मधे भोक करून घ्या.
  2. सगळी सामग्री म्हणजे सगळे चीज़,चिरलेल्या भाज्या, पिज़्जा सॉस ओरेगेनो ,चिली फ्लेक्स सगळ एका प्लेट मधे घ्या.
  3. सगळ्या पुरयाँ मधे पिज़्ज़ा सॉस ,शिमला मिर्ची,कांदा, मक्क्या चे दाणे,लाल शिमला मिर्ची चे काप घाला.
  4. वरुन मोज़रेला चीज़,ओरेगेनो,चिली फ्लेक्स घाला.
  5. वरुन किसलेल प्रोसेस्ड चीज़ घालून माइक्रोवेव च्या हाई रेक वर ठेवा.
  6. आता ग्रिल मोड़ ऑन करून 2 मिनिट चा वेळ द्या हाई रेक माइक्रोवेव मधे नीट टर्न टेबल वर ठेवा.
  7. आता ग्रिल मोड़ ऑन करून 2 मिनिट ग्रिल करा .
  8. मस्त पिज़्ज़ा पूरी गरमा गरम बच्चे पार्टी ला टोमेटो सॉस नी डेकोरेट करून सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर