बर्न चिली योगर्ट डीप | Burnt chilli yogurt dip Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  9th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Burnt chilli yogurt dip recipe in Marathi,बर्न चिली योगर्ट डीप, Archana Chaudhari
बर्न चिली योगर्ट डीपby Archana Chaudhari
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

About Burnt chilli yogurt dip Recipe in Marathi

बर्न चिली योगर्ट डीप recipe

बर्न चिली योगर्ट डीप बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Burnt chilli yogurt dip Recipe in Marathi )

  • जाडसर हिरव्या मिरच्या 3
  • दही 1 वाटी
  • मीठ चवीनुसार

बर्न चिली योगर्ट डीप | How to make Burnt chilli yogurt dip Recipe in Marathi

  1. हिरव्या मिरच्या गॅस वर बाजून घ्या.
  2. मिरच्यांचे वरील साले आणि आतील बिया सुरीच्या साहाय्याने काढून घ्या.
  3. मिरच्या, दही,मीठ मिक्सरमधून एकत्र येईपर्यंत फिरवा.
  4. डीप तयार आहे.

My Tip:

तुम्ही यात भाजलेला लसूण घालू शकता.

Reviews for Burnt chilli yogurt dip Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo