ब्रेड स्टीक पकोडे | Bread stick pakode Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  10th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Bread stick pakode recipe in Marathi,ब्रेड स्टीक पकोडे, Bharti Kharote
ब्रेड स्टीक पकोडेby Bharti Kharote
  • तयारी साठी वेळ

    7

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    13

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

4

0

ब्रेड स्टीक पकोडे recipe

ब्रेड स्टीक पकोडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bread stick pakode Recipe in Marathi )

  • 3 वाटी बेसन पिठ
  • 2 मोठया वाट्या ब्रेड चे स्टीकस
  • 3/4 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेली
  • 1 टीस्पून आल लसूण पेस्ट
  • पाव टीस्पून ओवा
  • पाव टीस्पून जीरे पूड
  • पाव टीस्पून धने पुड
  • 1 टीस्पून लाल तिखट
  • पाव टीस्पून हळद
  • 1 टीस्पून काॅरन फलोवर
  • चवीनुसार मीठ
  • तळण्यासाठी तेल
  • आवश्यकतेनुसार पाणि

ब्रेड स्टीक पकोडे | How to make Bread stick pakode Recipe in Marathi

  1. 10/12 ब्रेड च्या कडा काढून घेने. .
  2. एका वाडग्यात बेसन पीठ आणि इतर सर्व जिन्नस एकञ पाणी घालून चांगल मिक्स करून भिजवून घेने. .
  3. पॅन मध्ये तेल तापत ठेवून ब्रेड च्या स्टीक पिठात बुडवून लालसर तळून घ्या. .
  4. आणि गरमगरम ........टोमॅटो साॅस / तळलेली मिरची... सोबत सर्व्ह करा. ..
  5. हवा असल्यास वरतून थोडा चाटमसाला घाला. .

My Tip:

कोणत्याही पदार्थोचे पकोडे तळतांना पिठात कडकडीत तेलाचे मोहन घालावे. ..त्या मुळे पकोडे कुरकुरीत होतात. .

Reviews for Bread stick pakode Recipe in Marathi (0)