काँर्न चिज बाँल्स | Corn Cheese bolls Recipe in Marathi

प्रेषक Maya Joshi  |  11th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Corn Cheese bolls recipe in Marathi,काँर्न चिज बाँल्स, Maya Joshi
काँर्न चिज बाँल्सby Maya Joshi
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

3

0

काँर्न चिज बाँल्स recipe

काँर्न चिज बाँल्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Corn Cheese bolls Recipe in Marathi )

  • ३-४ बटाटे उकडून चुरा
  • १०० ग्रा. काँर्न उकडून जाडसर दळा.
  • २-३ चिज क्यूबस् किसा
  • १ चमचा चिरलेला लसूण
  • १ चमचा चिली फ्लेक्स
  • १ चमचा मिक्स हर्बज्
  • मैद्याचा पातळ घोळ
  • ब्रेडचाचुरा

काँर्न चिज बाँल्स | How to make Corn Cheese bolls Recipe in Marathi

  1. सगळे साहित्य मिक्स करा
  2. मैद्याच्या घोळात बुडवा.
  3. ब्रेडच्या चूय्रात घोळा
  4. तळा.

Reviews for Corn Cheese bolls Recipe in Marathi (0)