मुख्यपृष्ठ / पाककृती / स्पीनिच चीझ सिगर

Photo of Spinach Cheese Cigar by Vaishali Joshi at BetterButter
365
3
0.0(0)
0

स्पीनिच चीझ सिगर

Jun-11-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्पीनिच चीझ सिगर कृती बद्दल

ही एक स्टार्टर ची रेसिपी आहे .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 2

  1. पालक १०० ग्राम
  2. किसलेल मोझेरेला चीझ १/२ वाटी
  3. कॉर्न फ्लोर १ चमचा
  4. मिरे पावडर १/२ चमचा
  5. मीठ
  6. चाट मसाला
  7. हिरवी मिर्ची बारीक़ चिरलेली १ चमचा
  8. लिम्बू रस १/२ चमचा
  9. मैदा १ वाटी
  10. तळण्य़ा साठी तेल

सूचना

  1. पाहिले मैदा थोड मीठ टाकुन कोमट पाण्याने भिजवून झाकून ठेवा
  2. पालक धुवून घ्या आणि गैस वर भांड्यात पाणी टाकुन ते उकळल्यावर त्यात पालकाची पाने टाकुन १ मिनिट राहू देऊन लगेच बाहेर काढ़ा आणि थंड पाण्यात टाका
  3. पण्यातुन पालक बाहेर काढ़ा , पीळून घ्या आणि अगदी बारीक़ चॉप (चिरुन ) करून एक मिक्सिंग बाऊल मध्ये टाका, त्यावर कॉर्नफ्लोर टाकून मिक्स करा
  4. त्याच्यात चीझ किसुन , मीठ ,मिरे पावडर , चिरलेली हिरवी मिर्ची , चाट मसाला घालून सगळ मिक्स करा .हे आपल सारण तयार झाल .
  5. भिजवून ठेवलेला मैदा थोडा अजून मळून घ्या त्याचे छोटे छोटे एकसारखे गोळे करून घ्या .सूका मैदा लावून पातळ पोळी लाटून त्याचे चौकोन काप करूं समोसा च्या पट्टी सारखे सगळ्या परया करून बाजूला ठेवा
  6. एक एक चौकोन पारी घेवून सुरवातीला सारण ठेउन त्याची घट्ट रोल करून घ्या आणि मैदयाच्या पेस्ट ने बंद करा . आशा प्रकारे सर्व रोल्स करून गैस वर गरम तेलात तळून घ्या . आवडी च्या डीप सोबत सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर