कणकेचा शीरा | whole wheat flour halwa Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  11th Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
  • whole wheat flour halwa recipe in Marathi,कणकेचा शीरा, Renu Chandratre
कणकेचा शीराby Renu Chandratre
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

3

1

कणकेचा शीरा recipe

कणकेचा शीरा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make whole wheat flour halwa Recipe in Marathi )

  • गव्हा च पीठ एक वाटी
  • साखर ३/४ वाटी
  • गरम पाणी १-२ वाटी
  • सूका मेवा गरजेनुसार
  • तूप १/२ वाटी

कणकेचा शीरा | How to make whole wheat flour halwa Recipe in Marathi

  1. सर्व प्रथम एका कढईत कणीक आणि तूप खमंग भाजून ‌घ्या
  2. एकी कड़े पाणी तापत ठेवा
  3. कणीक खमंग भाजून झाले की
  4. त्यात गरम पाणी टाकून‌ लगेच मिक्स करा
  5. त्याचा गोळा तयार होइल
  6. यात साखर मिक्स करा
  7. साखर व्यवस्थित मिक्स करा आणि झाकून शीज़वा
  8. कणकेचा पौष्टिक शीरा तयार आहे
  9. सूक्या मेव्यानी सज़वून लगेच सर्व्ह करा

My Tip:

वेलची पाउडर टाकले तर शीरा अज़ून छान लागतो

Reviews for whole wheat flour halwa Recipe in Marathi (1)

Nayana Palav3 months ago

Wow
Reply