मुख्यपृष्ठ / पाककृती / व्हेज पुलाव

Photo of Veg Pulav by Shubha Salpekar Deshmukh at BetterButter
799
1
0.0(0)
0

व्हेज पुलाव

Jun-11-2018
Shubha Salpekar Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

व्हेज पुलाव कृती बद्दल

खूप लवकर होणारा पण अतिशय चविष्ट पुलाव

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 3

  1. १.५ वाटी बासमती ताँदूळ
  2. २.५ वाट्या पाणी
  3. खडे मसाले ( १-२ तमालपत्र, १ दालचिनी, 3-4 वेलदोडे, ३-४ लवँगं, १ स्टार फुल, 2 जावीत्री, ६-८ काळी मिरी)
  4. १/२ वाटी तळलेला सूका मेवा
  5. ३/४ वाटी वाफवलेले मक्याचे दाणे-गाजर-फरसबी
  6. १/२ वाटी पनीर तुकडे
  7. 1/४ वाटी दाक्ष
  8. मीठ
  9. जीरं
  10. ते ल / तूप

सूचना

  1. ताँदूळ व्यवस्थित धुवून पाणी, मीठ, १ चमचा तूप, खडे मसाले घालून कुकर मध्ये १ शिट्टी आणून शिजवून घ्यावे।
  2. कढईत तेल गरम करून, जीरं टाकावे। आता ह्यात शिजलेला भात, सूका मेवा, पनीर, उकळलेले मक्याचे दाणे, गाजर, फरसबी, दाक्ष टाकावे। गरम पुलाव रायत्या सोबत सर्वह करावे।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर