झटपट बीट | Quick beet Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  12th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Quick beet recipe in Marathi,झटपट बीट, Archana Chaudhari
झटपट बीटby Archana Chaudhari
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    5

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

झटपट बीट recipe

झटपट बीट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Quick beet Recipe in Marathi )

  • बीट रूट लांब लांब ज्युलियन कापलेले 2 वाट्या
  • हिरव्या मिरच्या 2 लांब चिरून
  • तेल 1 चमचा
  • कलौंजी (Nigella seeds) 1 चमचा
  • मीठ चवीनुसार

झटपट बीट | How to make Quick beet Recipe in Marathi

  1. सगळे साहित्य तयार करून ठेवा.
  2. एक नॉनस्टिक गॅस वर तापायला ठेवा.
  3. आता तेलात कलौंजी, लांब चिर दिलेली हिरवी मिरची,लांब कापलेले बीट रूट टाका.मीठ टाका.
  4. 5 मिनिटे झाकून ठेवा.
  5. तयार आहे झटपट बीट.

My Tip:

तुम्ही फोडणीला जिरे,मोहरी घालू शकता.

Reviews for Quick beet Recipe in Marathi (0)