मुख्यपृष्ठ / पाककृती / लसणी कोडबळे

Photo of garlic role by Lata Vilaspure at BetterButter
779
3
0.0(0)
0

लसणी कोडबळे

Jun-12-2018
Lata Vilaspure
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लसणी कोडबळे कृती बद्दल

हि डिश आरोग्यासाठी छान आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक वाटी ज्वारीचं पीठ.
  2. अर्धी वाटी कणीक
  3. पाऊण वाटी बेसन पीठ
  4. लसूण जिरे कोथिंबीर पेस्ट एक टेबल स्पून
  5. लाल तिखट 2 चमचे
  6. जिरे 1 चमचा
  7. ववा 1/2 चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. कच्ची कोथिंबीर 2चमचे

सूचना

  1. तिन्ही पीठ मीक्स करून घ्या त्यात सगळे पदार्थ मीक्स करून घट्ट मळून घ्या व गोल कोडबळे करून घ्या
  2. . एका पातेल्यात तेल गरम करून त्यात मोहरी जिरे लसूण पेस्ट टाकून कडक फोडणी द्या (3 वाटी पाणी) त्यात अर्धा चमचा मीठ घाला. थोडी कच्ची कोथिंबीर घाला
  3. पाण्याला उकळी आली की त्यात कोडबळे सोडा व गॅस बारीक करून 10 मिनीटे झाकून ठेवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर