मुख्यपृष्ठ / पाककृती / हांडी चिकन फ्राय

Photo of handi chicken fry by Lata Vilaspure at BetterButter
730
4
0.0(0)
0

हांडी चिकन फ्राय

Jun-12-2018
Lata Vilaspure
20 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हांडी चिकन फ्राय कृती बद्दल

हा पदार्थ खूप चवदार लागतो

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. चिकन 1/2 किलो.
  2. आलं लसूण कोथिंबीर पेस्ट 2 टेबल स्पून
  3. हळद 1/2 चमचा
  4. लिंबू रस 1 चमचा
  5. लाल तिखट 2 चमचे
  6. काळं तिखट 1चमचा
  7. गरम मसाला 1चमचा
  8. चिकन मसाला 1चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. तेल 4टेबल स्पून
  11. कच्ची कोथिंबीर 1 टेबल स्पून

सूचना

  1. चिकनला आलं लसूण कोथिंबीर पेस्ट. हळद. लिंबू रस टाकून मॅरीनेट करून ठेवा 5 मिनिटे. खापराच्या हांडित (कढई पण चालते) तेल गरम करून त्यात ग्रेव्ही घाला (3 कांदे उभे चिरून एकदम ब्राऊन रंग होईपर्यंत भाजून घ्या दुसर्या कढईत एक वाटी खोबरे कीस ब्राऊन रंग होईपर्यंत भाजून घ्या त्यात 10 पाकळ्या लसूण दोन इंच आलं टाकून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या) ग्रेव्हीला तेल सुटले कि त्यात अर्धी वाटी टोमॅटो प्युरी घाला. त्यात लाल तिखट काळं तिखट गरम मसाला चिकन मसाला मीठ घालून मॅरीनेट केलेले चिकन घालून 10शिजवून घ्या वरून कच्ची कोथिंबीर घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर