धिरडे | Chila made with wheat flour & rice flour Recipe in Marathi

प्रेषक Shubha Salpekar Deshmukh  |  13th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Chila made with wheat flour & rice flour recipe in Marathi,धिरडे, Shubha Salpekar Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

About Chila made with wheat flour & rice flour Recipe in Marathi

धिरडे recipe

धिरडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chila made with wheat flour & rice flour Recipe in Marathi )

  • १ वाटी कणिक
  • १ वाटी ताँदूळाच़ पीठ
  • १ मोठा च़मचा दही
  • च़वीनुसार मीठ
  • १/२ चमचा तिखट
  • १/४ चमचा हळद
  • १/५ चमचा हिंग
  • १ छोटा चमचा भाज़लेले तिळ
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • मिरची-लसूण पेस्ट १/२ चमचा
  • तेल
  • पाणी

धिरडे | How to make Chila made with wheat flour & rice flour Recipe in Marathi

  1. तेल सोडून इतर सर्व पदार्थ छान मिक्स करून घ्या। पीठ खूप पातळ वाह्ला नको।
  2. तवा तापवून घ्या। थोडं तेल टाकून पसरवून घ्या।
  3. आता तव्यावर पीठ ओतून पसरवून घ्या।
  4. थोड़ तेल टाकून दोन्ही बाजूंनी छान परतून घ्यावे।
  5. लोणच़ आणि ठंडगार ताका सोबत सर्व्ह करा।

Reviews for Chila made with wheat flour & rice flour Recipe in Marathi (0)