उपमा | UPAMA Recipe in Marathi

प्रेषक जयश्री भवाळकर  |  14th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • UPAMA recipe in Marathi,उपमा, जयश्री भवाळकर
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

3

0

उपमा recipe

उपमा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make UPAMA Recipe in Marathi )

  • 1 कप रवा
  • 1 चमचा उडीद डाळ
  • 1 चमचा तेल
  • 1 चमचा राई
  • 2 लाल सुक्या मिरच्या
  • 1 चमचा वाटाणे
  • 2 कप पाणी
  • 5-6 कढी पत्ता चे पान
  • मीठ चवीनुसार
  • लिंबा ची फोड सजावटी साठी

उपमा | How to make UPAMA Recipe in Marathi

  1. सर्व साहित्य जवळ ठेवा.
  2. रवा 3 मिनिट कोरडाच कढईत भाजून घ्या
  3. एका कढईत तेल गरम करून राई, मिरची ,उडदा ची डाळ घालून डाळ लाल होऊ द्या.
  4. आता वाटाणे आणि पाणी घालून एक उकळी येऊ द्या.
  5. आता रवा घालून नीट मिक्स करा
  6. एक वाफ येऊ द्या.
  7. मस्त गरमा गरम उपमा लिंबा च्या फोडी बरोबर सर्व्ह करा.

My Tip:

वाटणे बरोबर फूल गोभी,गाजर किंवा शेंगदाणे सुद्धा घालू शकता.

Reviews for UPAMA Recipe in Marathi (0)