रेस्टॉरंट स्टाईल पनीर | Restaurant Style Paneer Recipe in Marathi

प्रेषक Shubha Salpekar Deshmukh  |  14th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Restaurant Style Paneer recipe in Marathi,रेस्टॉरंट स्टाईल पनीर, Shubha Salpekar Deshmukh
रेस्टॉरंट स्टाईल पनीरby Shubha Salpekar Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

5

0

रेस्टॉरंट स्टाईल पनीर recipe

रेस्टॉरंट स्टाईल पनीर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Restaurant Style Paneer Recipe in Marathi )

  • २०० ग्राम पनीर
  • २ च़टक लाल टमाटे
  • १ कांदा
  • ६-७ लसूण
  • १" आलं
  • १ टीस्पून कसूरी मेथी
  • १ टीस्पून किचन किंग मसाला
  • १ टीस्पून काश्मिरी लाल तिखट
  • मीठ
  • १ टीस्पून साखर
  • तेल / बटर (मी तेल वापरते)
  • जी़रे
  • १ मोठी इलायची
  • १ टेस्पून क्रीम

रेस्टॉरंट स्टाईल पनीर | How to make Restaurant Style Paneer Recipe in Marathi

  1. टमाटे, अर्धा कांदा, लसूण, आलं सगळं एकत्र वाटून घ्या।
  2. कढईत तेल/बटर तापवून त्यात जीरं, मोठी इलायची टाका।
  3. उरलेला अर्धा कांदा बारीक चिरून तेलात घाला। छान परतून घ्या।
  4. आता वाटण, कसूरी मेथी, कीचन किंग मसाला घालून मंद आचेवर ५-७ मिनटे परतावे।
  5. आता काश्मिरी लाल तिखट आणि पनीर चे क्यूब्स घालून परतावे।
  6. मीठ, साखर, क्रीम आणि थोडं पाणी घालून मिक्स करावे। २मिनिटात गैस बंद करावे।
  7. गरम पनीर तूप लावलेल्या पोळ्यान सोबत सर्व्ह करावे।

Reviews for Restaurant Style Paneer Recipe in Marathi (0)