मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथीचे आळण

Photo of Methi in besan & curd gravy by Shubha Salpekar Deshmukh at BetterButter
623
2
0.0(0)
0

मेथीचे आळण

Jun-14-2018
Shubha Salpekar Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथीचे आळण कृती बद्दल

-

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 3

  1. २ वाट्या मेथी
  2. ५ - ६ लसूण
  3. १ मिरची
  4. तेल
  5. मोहरी
  6. हळद
  7. तिखट
  8. १/४ वाटी बेसन
  9. २ टेस्पून दही
  10. पाणी
  11. मीठ
  12. साखर
  13. वरून टाकायला फोडणी
  14. हिंग

सूचना

  1. मेथी नीट धुऊन चिरून घ्या।
  2. कढईत तेल गरम करून मोहरी घाला।
  3. मोहरी फुटली की हिंग, हळद, तिखट, ठेच़लेलं लसूण+मिरची आणि मेथी घालून३-४ मिनिटे परतावे।
  4. आता याच्यावर बेसन आणि दही फेटून घालावे।
  5. पाणी, मीठ, साखर घालून १० मिनिटं शिजवून घ्यावे।
  6. वरुन फोडणी घालून सर्व्ह करावे। सोबत ठेचा आणि कांदा असेल तर उत्तम!

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर