मुख्यपृष्ठ / पाककृती / चॉकलेट हलवा

Photo of Chocolate halva by Pranali Deshmukh at BetterButter
488
5
0.0(0)
0

चॉकलेट हलवा

Jun-14-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चॉकलेट हलवा कृती बद्दल

नवीन फ्लेवरचा रव्याचा केलेला शिरा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • मायक्रोवेवींग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. रवा 1 कप
  2. कोको पावडर 2 tbs
  3. बेकिंग सोडा 1 tbs
  4. साखर पावडर 1 कप
  5. चॉकलेट सॉस 2 tbs
  6. 7-8 जेम्स
  7. शुद्ध तूप 1/4 कप
  8. दूध 1/2 कप
  9. डेकोरेटिव्ह थिंग

सूचना

  1. मायक्रोवेव्ह 180°वर 5 मिनिट प्रीहीट करा
  2. एका बाउल मध्ये रवा साखर तूप दूध कोको पावडर मिक्स करून घ्या.
  3. आता बदाम रफली कापून मिक्स करा
  4. सोडा मिक्स करून सिलिकॉन मोल्ड मध्ये बॅटर भरा
  5. 15 मिनिट मायक्रोवेव्ह करा
  6. चॉकलेट सॉस जेम्स लावून आणि सजावट करून पेश करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर