Photo of AMBOLI by Aditi Bhave at BetterButter
4073
2
0.0(0)
0

आंबोळी

Jun-16-2018
Aditi Bhave
7 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंबोळी कृती बद्दल

आंबोळी , चटणी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 5

  1. तांदुळाचे पीठ 2 वाटी
  2. मेथी पावडर 1 मोठा चमचा
  3. मिठ चवीनुसार
  4. कोमट पाणी
  5. चटणी साठी अर्धी वाटी खोबरे
  6. थोडीशी कोथिंबीर
  7. मिरची 2
  8. मीठ चवीनुसार
  9. साखर 1/2 चमचा
  10. लसूण 2,3 पाकळ्या
  11. दही 2 ते 3 चमचे

सूचना

  1. तवा तापत ठेवावा . तांदळाच्या पिठात मिठ, मेथी पावडर घालून लागेल तसे कोमट पाणी घालून मिक्स करावे. तव्यावर थोडे तेल घालून हे मिश्रण पसरवावे. डोश्याला पसरवतात तसेच. झाकण 2 मिनिटे ठेवावे. नंतर परतून घ्यावे. आंबोळी तयार आहे. चटणी चे सगळे साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटावे. आंबोळी बरोबर चटणी व लोणी छान लागते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर