मुख्यपृष्ठ / पाककृती / चटपटीत झटपट कैरीचे पन्हे

Photo of PANHE by Aditi Bhave at BetterButter
618
2
0.0(0)
0

चटपटीत झटपट कैरीचे पन्हे

Jun-16-2018
Aditi Bhave
5 मिनिटे
तयारीची वेळ
12 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चटपटीत झटपट कैरीचे पन्हे कृती बद्दल

चटपटीत फ्रेश पन्हे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • चिलिंग
  • कोल्ड ड्रींक
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 5

  1. 1 कैरी
  2. गूळ 1 वाटी
  3. सैंधव मीठ 2 चिमूट
  4. पादेलोण - 1 चिमूटभर
  5. जीरा पावडर - 1चमचा
  6. पुदिन्याची पाने - 5,6
  7. पाणी 5- 6 ग्लास

सूचना

  1. कैरी साफ करून किसून घ्यावी. त्यात सर्व साहित्य घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे, आता त्यात पाणी घालून परत एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. गाळून घ्यावे. थंड करून सर्व्ह करावे. साधारण 5 ते 6 ग्लास तयार होतात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर