मुख्यपृष्ठ / पाककृती / तिळाची चिक्की

Photo of Til Chikki by Shubha Salpekar Deshmukh at BetterButter
1661
3
0.0(0)
0

तिळाची चिक्की

Jun-16-2018
Shubha Salpekar Deshmukh
3 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिळाची चिक्की कृती बद्दल

-

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी तिळ
  2. १ वाटी साखर
  3. १ टीस्पून वेलची पावडर
  4. २-३ टीस्पून तूप

सूचना

  1. तिळ १-२ मिनिटे भाजून घ्यावे।
  2. नौनस्टिक पैन मधे तूप व साखर घालून, साखर वितळे पर्यंत ढवळावे।
  3. यात भाजलेले तिळ, वेलची पावडर घालून मिक्स करावे।
  4. हे मिश्रण लगेच तूप लावलेल्या पोळपाटावर पसरावे, लाटून घ्यावे।
  5. सुरीने चिक्की च्या आकाराचे काप करावे।
  6. २ मिनिटात सर्व्ह करावे।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर