बेंगन फ्राय | Brinjal fry / Bengan fry Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  16th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Brinjal fry / Bengan fry recipe in Marathi,बेंगन फ्राय, Renu Chandratre
बेंगन फ्रायby Renu Chandratre
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

बेंगन फ्राय recipe

बेंगन फ्राय बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Brinjal fry / Bengan fry Recipe in Marathi )

  • मोठं वांग १
  • तेल गरजे पुरते
  • हळद पाउडर, लाल तिखट आणि मीठ चवीनुसार
  • अमचूर पाउडर चवीनुसार
  • गरम मसाला थोड़ा सा

बेंगन फ्राय | How to make Brinjal fry / Bengan fry Recipe in Marathi

  1. सर्व प्रथम वांग्याचे गोल गोल रीन्ग / काप कापून घ्या
  2. सर्व मसाले आणि मीट कापां वर भुरभुरा
  3. तव्या वर तेल गरम करा आणि सर्व वांग्या चे काप ठेवा
  4. एकी कडून शीज़ले की दुसर्या बाजूने पण शिजवून घ्या
  5. अधुन मधून परतत रहा
  6. लगेच सर्व्ह करा आणि मज्जा‌ घ्या डिलीशियस बेंगन ‌मसाला चा

Reviews for Brinjal fry / Bengan fry Recipe in Marathi (0)