मुख्यपृष्ठ / पाककृती / नारळी वड्या/ नारळी पाक

Photo of Coconut Barfi by Priti Tara at BetterButter
615
2
0.0(0)
0

नारळी वड्या/ नारळी पाक

Jun-16-2018
Priti Tara
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळी वड्या/ नारळी पाक कृती बद्दल

नारळी वड्या लहान मुलांसाठी छान आहे. माझ्या माहिती प्रमाणे तरी इतर बाहेरील पदार्थांपेक्षा मुले हे आवडीने खातात.

रेसपी टैग

  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 नारळ शुभ्र खवलेलं,  
  2. 350 ग्रॅम साखर,
  3. 350 ग्रॅम साखर,
  4. वेलची पूड
  5. खायचा कलर (ऐच्छिक )
  6. मिल्क मसाला किंवा ड्रायफ्रूट्स चे बारीक तुकडे

सूचना

  1. कढईत खवलेला नारळ व साखर सोबत घालून परता. मंद आचेवर परतून घ्या. मंद आचेवर ढवळा.
  2. स्वादानुसार वेलची पूड घाला. आणि खायचा कलर घालून ढवळून घ्या.
  3. हळूहळू मिश्रण घट्ट होऊ लागते. हातावर घेऊन बोटाने एक तार पाक झालाय का पहा.
  4. तूप लावलेल्या ताटात मिश्रण ओता. वाटीच्या मदतीने मिश्रण पसरवून घ्या.वरून मिल्क मसाला पसरवा.
  5. मिश्रण गरम असतानाच हलक्या हाताने वड्या पाडा. मिश्रण थंड झाल्यावर वड्या वेगवेगळ्या करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर