मुख्यपृष्ठ / पाककृती / पुदीना चटणी

Photo of Pudina Chatni by Maya Ghuse at BetterButter
3391
4
0.0(0)
0

पुदीना चटणी

Jun-17-2018
Maya Ghuse
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुदीना चटणी कृती बद्दल

पुदीना चटणी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. पुदीना पानं 1वाटी
  2. हिरवी मिरची 4-5
  3. कोथिंबीर अर्धी वाटी
  4. कढीपत्ता 5-6 पानं
  5. लिंबूरस 2 चमचे
  6. मीठ चवीनुसार

सूचना

  1. पुदीना पानं, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची धूवून घेतली
  2. मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेतले
  3. चवीनुसार मीठ व लिंबूरस टाकला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर