मुख्यपृष्ठ / पाककृती / चॉकोलेट फ़ज

Photo of Chocolet Fudge by Jayshree Bhawalkar at BetterButter
340
4
0.0(0)
0

चॉकोलेट फ़ज

Jun-17-2018
Jayshree Bhawalkar
2 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चॉकोलेट फ़ज कृती बद्दल

ही रेसिपी अमेरिकेत ली आहे आणि मुलां ची आवडती आणि अगदी झटपट होणारी आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • अमेरीकन
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1/2 किसलेले कूकिंग चॉकोलेट
  2. 1/2 कप कॅडेन्सड मिल्क
  3. 2 चमचे काजू बदाम चे काप

सूचना

  1. सगळे साहित्य जवळ ठेवा
  2. एका नॉनस्टिक पॅन मध्ये दोन्ही जिन्नस घालून मिक्सकरा ,मंद आंचे वर ढवळा
  3. काजू बदाम चे काप घ्या
  4. मिश्रण थोडं वितळले कि एक चमचा ड्राय फ्रुट चे काप घालून मिक्स करा
  5. 3-4 मिनिटात मिश्रण पॅन सोडू लागले कि पाण्यात एक थेंब घालून बघा जर गोळी बनते आहे म्हणजे मिश्रण झाले.
  6. आता एका तूप लावलेल्या ट्रे मध्ये मिश्रण सेट व्हायला ठेवा
  7. 2-3 मिनिटांनी फ्रीझर मध्ये 5 मिनिट ठेवा फ़ज सेट झाले कि पिसेस कापून सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर