मुरमुऱ्या च्या वड्या | Pufed rice bar Recipe in Marathi

प्रेषक जयश्री भवाळकर  |  17th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Pufed rice bar recipe in Marathi,मुरमुऱ्या च्या वड्या, जयश्री भवाळकर
मुरमुऱ्या च्या वड्याby जयश्री भवाळकर
  • तयारी साठी वेळ

    2

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

3

0

मुरमुऱ्या च्या वड्या recipe

मुरमुऱ्या च्या वड्या बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pufed rice bar Recipe in Marathi )

  • 1 वाटी मुरमुरे
  • 3/4 वाटी साखर

मुरमुऱ्या च्या वड्या | How to make Pufed rice bar Recipe in Marathi

  1. सगळे साहित्य एका जागी ठेवा.
  2. एका पॅन मध्ये साखर घालून मंद आंचे वर ठेवा ह्याला हलवायचे नाही .
  3. साखर वितळ्याला लागली
  4. आता साखरे ला सोनेरी रंग यायला लागला कि थोडं पॅन हलवा
  5. साखर वितळलेली कि पाण्यात एक थेंब घाला कडक गोळी झाली पाहिजे
  6. आता ह्यात मुरमुरे घालून नीट मिक्स करा
  7. एका ग्रीस केलेल्या प्लेट मध्ये सेट व्हायला ठेवा
  8. 2 -3 मिनिटांनी बार कापून सर्व्ह करा.

My Tip:

साखरे ऐवजी गूळ घेऊ शकता.

Reviews for Pufed rice bar Recipe in Marathi (0)