मुख्यपृष्ठ / पाककृती / टोमैटो चटणी

Photo of Tomato chatni by Maya Ghuse at BetterButter
429
1
0.0(0)
0

टोमैटो चटणी

Jun-17-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टोमैटो चटणी कृती बद्दल

टोमैटो चटणी

रेसपी टैग

  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. टोमैटो 4
  2. लाल तिखट दिड चमचा
  3. हळदं पाव चमचा
  4. साखर अर्धा चमचा
  5. जिरं चिमूटभर
  6. मोहरी चिमूटभर
  7. तेल 1 चमता
  8. कोथिंबीर
  9. मीठ चवीनुसार
  10. कांदा 1

सूचना

  1. कांदा, टमाटे चिरून घेतले
  2. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर कांदा ,मिरची टाकली
  3. टमाटे टाकून परतले ,हळदं, मीठ, साखर टाकून झाकण ठेवून शिजवले वरून कोथिंबीर घालून वाढले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर