पुदिना पापड चाट पराठा. | Pudina papad chat Paratha Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  17th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Pudina papad chat Paratha recipe in Marathi,पुदिना पापड चाट पराठा., Archana Chaudhari
पुदिना पापड चाट पराठा.by Archana Chaudhari
  • तयारी साठी वेळ

    8

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    12

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

1

0

पुदिना पापड चाट पराठा. recipe

पुदिना पापड चाट पराठा. बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pudina papad chat Paratha Recipe in Marathi )

  • पराठ्याच्या कव्हर साठी गहू पीठ 1 आणि 1/2वाटी
  • पुदिन्याची पाने 1/2वाटी बारीक कापलेली
  • हिरवी मिरची 4
  • चाट मसाला 1 चमचा
  • सारण
  • उडीद पापड चुरा 1/2वाटी
  • कांदा 1 लहान बारीक चिरून
  • चाट मसाला 1 चमचा

पुदिना पापड चाट पराठा. | How to make Pudina papad chat Paratha Recipe in Marathi

  1. पाराठ्याच्या कव्हर चे साहित्य पाणी घालून भिजवून घ्या.
  2. सारण चे साहित्य तयार ठेवा.
  3. लहान लहान 6 पुऱ्या बनवून ठेवा.
  4. एक पुरी खाली ठेवा,त्यावर पापड चुरा आणि कांदा घाला,चाट मसाला भरभुरवा. असेच थर रचत जा.
  5. शेवटची पुरी उलटी ठेवा आणि पराठा लाटून घ्या.
  6. तव्यावर तेल टाकून खरपूस शेकून घ्या.

My Tip:

तुम्ही आवडीचे मसाले घालू शकता.

Reviews for Pudina papad chat Paratha Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती