मुख्यपृष्ठ / पाककृती / झटपट पापड भाजी

Photo of Papad bhaji by Maya Ghuse at BetterButter
1606
3
0.0(0)
0

झटपट पापड भाजी

Jun-17-2018
Maya Ghuse
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झटपट पापड भाजी कृती बद्दल

झटपट पापड भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • बॉइलिंग
  • साईड डिश
  • लो कार्ब

साहित्य सर्विंग: 2

  1. पापड 5-6
  2. दही अर्धी वाटी
  3. तेल 2चमचे
  4. बेसन 1 वाटी
  5. जिरं अर्धा चमचा
  6. धने पावडर अर्धा चमचा
  7. हळदं पाव चमचा
  8. हिरवी मिरची 2-3
  9. लिंबूरस 2 चमचे
  10. कढीपत्ता
  11. कोथिंबीर
  12. मीठ चवीनुसार

सूचना

  1. पापड भाजून, तूकडे करून ठेवले
  2. कढईत तेल तापवून जिरं,हिंग,कढीपत्ता,हिरवी मिरची टाकली
  3. दह्यात बेसन, हळदं, धना पावडर मीठ व आवश्यक पाणी टाकले ,मिक्स केले
  4. हे मिश्रण कढईत टाकून मंद आचेवर ढवळले
  5. तेल सूटू लागल्यावर त्यात पापड घालून मिक्स केले
  6. लिंबूरस ,कोथिंबीर टाकली
  7. गरम गरम असतांना वाढले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर