बटाटा पत्ताकोबी भाजी | Batatakobi bhaji Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  17th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Batatakobi bhaji recipe in Marathi,बटाटा पत्ताकोबी भाजी, Maya Ghuse
बटाटा पत्ताकोबी भाजीby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

बटाटा पत्ताकोबी भाजी recipe

बटाटा पत्ताकोबी भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Batatakobi bhaji Recipe in Marathi )

  • पत्ताकोबी 1 वाटी
  • बटाटा 1 चिरून
  • टमाटे चिरून 1
  • हळदं पाव चमचा
  • लाल मिरची चिरून 3
  • आलं लसूण पेस्ट 1 चमचा
  • तेल 2 चमचे
  • मोहरी चिमूटभर
  • जिरं चिमूटभर
  • मीठ चवीनुसार

बटाटा पत्ताकोबी भाजी | How to make Batatakobi bhaji Recipe in Marathi

  1. पत्ताकोबी बटाटा, टमाटे चिरून घेतले
  2. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर लाल मिरची टाकून परतले
  3. आलं लसूण पेस्ट टाकली,टमाटे,हळदं टाकून परतले
  4. बटाटा कोबी टाकून मिसळून,थोड पाणी टाकून, झाकण घालून शिजवले
  5. कोथिंबीर घालून वाढले

My Tip:

काही नाही

Reviews for Batatakobi bhaji Recipe in Marathi (0)