पापड चूरा | Papad chura Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  17th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Papad chura recipe in Marathi,पापड चूरा, Maya Ghuse
पापड चूराby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

4

0

पापड चूरा recipe

पापड चूरा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Papad chura Recipe in Marathi )

  • 3-4 पापड
  • तेल 1वाटी तळण्या करीता
  • तिखट चिमूटभर
  • मीठ चवीनुसार

पापड चूरा | How to make Papad chura Recipe in Marathi

  1. पापड तळून घेतले
  2. चूरा करून घेतले
  3. वरून तिखट, मीठ ,बारीक कांदा चाट मसाला टाकून मिसळून घेतलं
  4. जेवतांना तोंडी लावायला झटपट होणारा डिश

My Tip:

उडीदा मूगाचे पापड घ्यावे ,जेवतांना तोंडी लावायला चांगली लागतात.

Reviews for Papad chura Recipe in Marathi (0)