चीजी ब्रेड रोल | Cheese Bread Roll Recipe in Marathi

प्रेषक samina shaikh  |  18th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Cheese Bread Roll recipe in Marathi,चीजी ब्रेड रोल, samina shaikh
चीजी ब्रेड रोलby samina shaikh
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

3

0

चीजी ब्रेड रोल recipe

चीजी ब्रेड रोल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Cheese Bread Roll Recipe in Marathi )

  • अर्धा कीलो बटाटे (उकडुन)
  • 2 कांदे ( बारीक चिरून)
  • 1 छोटी वाटी कोथम्बीर (चिरून)
  • 5ते 6 हिरव्या मिरच्या बारीक चिरून/पेस्ट
  • 1 चमचा चाट मसाला
  • चवीनुसार मीठ
  • 1 चमचा जिरे पुड
  • 1 चमचा धने पुड
  • 1 वाटी कीसलेले चीज़
  • 1 प्याकेट ब्रेड
  • तळण्यासाठी तेल

चीजी ब्रेड रोल | How to make Cheese Bread Roll Recipe in Marathi

  1. बटाटे स्म्याश करा
  2. त्यात कांदा मीठ घाला
  3. धने जिरे पुड घाला
  4. कोथम्बीर चाट मसाला घालून मीक्स करा
  5. आता चीज़ ग्रेट करुन घाला
  6. सगळे मिश्रण छान मिक्स करा
  7. आता ब्रेड स्लाइस पाण्यांत थोडे भिजवून घ्या
  8. त्यात वरील मिश्रण भरा व हाताने रोल शेप द्या
  9. तेल गरम करुन ब्रेड रोल डीप फ्राय करा
  10. सॉस सोबत गरम गरम सर्व करा

My Tip:

पनीर गाजर शिमला मिरची पण add करू शकता

Reviews for Cheese Bread Roll Recipe in Marathi (0)