517
3
0.0(0)
0

खेकडा भजी

Jun-18-2018
Trupti Raut
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खेकडा भजी कृती बद्दल

सर्वांच्या आवडीची

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

  1. बेसन पीठ
  2. 2 कांदे पातळ चिरून
  3. हळद मीठ
  4. मिरची पावडर
  5. कोथिंबीर
  6. तळायला तेल
  7. कॉर्नफ्लोअर 2/3 चमचे

सूचना

  1. चिरलेला कांदा घेऊन त्यात मीठ मसाला हळद सर्व मिक्स करा
  2. मग त्यात मावेल इतके बेसन पीठ आणि 2 चमचे कॉर्नफ्लोअर टाका
  3. 5मिनिट तसेच राहूद्या
  4. नंतर परत मिक्स करून भजी तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर