Photo of KANDA bhaji by Priyanka Gend at BetterButter
772
1
0.0(0)
0

कांदा भजी

Jun-18-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांदा भजी कृती बद्दल

कुर कुरीति भजी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कांदा
  2. बेसन
  3. मिठ
  4. मिरची
  5. सोडा
  6. तेल
  7. जीरा
  8. ओवा
  9. हळद
  10. तिखट

सूचना

  1. कांदा उभा चीरा
  2. एक टोपत बेजान च पिट घ्या त्यात तिखट मीठ हळद जीरे सोड घला व् पेस्ट तयार करा
  3. आता त्या पैस्ट मधे कंदा टाका
  4. तेल गरम करा व् त्यात भजि सोडून तलुन घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर