अंडा भजी | anda pakoda Recipe in Marathi

प्रेषक Lata Vilaspure  |  19th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • anda pakoda recipe in Marathi,अंडा भजी, Lata Vilaspure
अंडा भजीby Lata Vilaspure
  • तयारी साठी वेळ

    25

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    0

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

0

0

About anda pakoda Recipe in Marathi

अंडा भजी recipe

अंडा भजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make anda pakoda Recipe in Marathi )

  • अंडे 6
  • बेसन 4मोठे चमचे
  • काॅर्न फ्लाॅवर 2चमचे
  • लाल तिखट 1चमचा
  • ववा 1/2चमचा
  • मीठ चवीनुसार
  • तळण्यासाठी तेल

अंडा भजी | How to make anda pakoda Recipe in Marathi

  1. अंडे 10 ते 15 मिनिटे उकडून साल काढून घ्या. बेसन पीठात काॅर्न फ्लाॅवर मीक्स करून घ्या त्यात लाल तिखट ववा मीठ घालून मीक्स करा अंड्याचे दोन भाग करा व ते पिठात बुडवून तळून घ्या..

My Tip:

अंडे बेसन पिठाऐवजी अर्धा मैदा आणी अर्धा काॅर्न फ्लाॅवर घेऊ शकता

Reviews for anda pakoda Recipe in Marathi (0)