मुख्यपृष्ठ / पाककृती / रताळ्याची चकली

Photo of Sweet potato chakli by Rohini Rathi at BetterButter
1079
6
0.0(0)
0

रताळ्याची चकली

Jun-19-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रताळ्याची चकली कृती बद्दल

उपवासासाठी स्पेशल

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. उकडलेली रताळी 4
  2. भगरीचे पीठ अर्धा कप
  3. लाल मिरची 1 टेबल स्पून
  4. मीठ चवीनुसार
  5. तेल चार टेबल स्कूल
  6. जिरे अर्धा टी स्पून
  7. तेल चकली तळण्यासाठी

सूचना

  1. उकडलेल्या रताळ्याची साले काढून कुस्करून घ्यावे
  2. नंतर त्यात भगरीचे पीठ मीठ लाल मिरची व तेल घालुन चकलीचे पीठ तयार करून घ्यावे
  3. चकली यंत्र ला तेल आणि ग्रीस करून घ्यावे
  4. त्यात तयार चकलीचे पीठ भरून घ्यावे
  5. प्लास्टिकच्या कागदावरती चकली बनवून घ्यावी
  6. कढईत तेल गरम करून चकली मंद आचेवर कुरकुरी होईपर्यंत तळून घ्यावी
  7. अशाप्रकारे तयार चकली थंड करून हवाबंद डब्यात भरून ठेवावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर