ब्रेड कटलेट | Bread cutlet Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  19th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Bread cutlet recipe in Marathi,ब्रेड कटलेट, Maya Ghuse
ब्रेड कटलेटby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

ब्रेड कटलेट recipe

ब्रेड कटलेट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bread cutlet Recipe in Marathi )

  • ब्रेड 4 सलाईज
  • बटाटा उकडून 1
  • आलं लसूण पेस्ट 1 चमचा
  • हळदं पाव चमचा
  • धना पावडर पाव चमचा
  • तिखट दिड चमचा
  • चाट मसाला अर्धा चमचा
  • मीठ चवीनुसार
  • तेल 2 वाट्या
  • कांदा 1 चिरून
  • पत्ताकोबी 2 चमचे चिरून
  • शिमला मिरची चिरून अर्धी

ब्रेड कटलेट | How to make Bread cutlet Recipe in Marathi

  1. बटाटा उकडून कूस्करून घेतला त्यात ब्रेड चूरा, आलं लसूण पेस्ट,तिखट,हळदं,धना पावडर,जिर,मीठ, चाट मसाला टाकून मिसळून गोळा करून ठेवला
  2. गोळा बनवून घेतला
  3. 15 0मी ने त्याचे लहान गोळे बनवून वडे बनवून तळून घेतले व चटणीबरोबरही सर्व्ह केले

My Tip:

शैलोफ्राय केले तरी छान

Reviews for Bread cutlet Recipe in Marathi (0)