Photo of Crispy bite by deepali oak at BetterButter
511
6
5.0(2)
0

Crispy bite

Jun-20-2018
deepali oak
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. कोबी २ वाटी चिरून.
  2. तांदुळाचे पीठ २ वाटी.
  3. मैदा १ वाटी.
  4. बेसन १ वाटी.
  5. रवा २ लहान चमचे.
  6. तिखट,मीठ,हिंग,हळद
  7. अर्धा इंच आले
  8. लसूण ४/५पाकळी
  9. मिरची १-२
  10. खायचा सोडा पाव चमचा
  11. जीरे ,बडीशेप १ चमचा
  12. तेल तळणीसाठी
  13. पाणी

सूचना

  1. मैदा,रवा व १ वाटी तांदुळपीठ मीठ घालून कणिक भिजवा.
  2. मीक्सरला आले,लसूण,मीरची,जीरे,व बडीशेप वाटुन,चीरलेल्या कोबीत घाला.
  3. आता ह्यामध्ये बेसन,तांदूळ पीठ,तिखट ,मीठ, हिंग,हळद घाला
  4. खायचा सोडा घाला व आले लसूण मिरची पेस्ट घाला.
  5. सर्व एकत्र मिक्स करून मळून घ्या.
  6. आता कणकेची पारी करून त्यात हे सारण भरा.
  7. गोल आकार देवून मंद आंचेवर जरा तळा
  8. तळलेल्या गोळे कापून घ्या.
  9. कापलेले तुकडे पुन्हा तेलात डीप फ्राय करा.
  10. तयार तुमचे क्रिस्पी बाईट

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Anvita Amit
Jun-20-2018
Anvita Amit   Jun-20-2018

yummy...

samina shaikh
Jun-20-2018
samina shaikh   Jun-20-2018

मस्त

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर