राईस पकोडा” | Raice pakoda Recipe in Marathi

प्रेषक Sneha Adhav  |  20th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Raice pakoda recipe in Marathi,राईस पकोडा”, Sneha Adhav
राईस पकोडा”by Sneha Adhav
  • तयारी साठी वेळ

    8

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

3

0

राईस पकोडा” recipe

राईस पकोडा” बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Raice pakoda Recipe in Marathi )

  • भात
  • हिरव्या मिरच्या
  • बेसन
  • हळद
  • ओवा
  • बारीक चिरलेला कांदा-कोथिंबीर
  • कैरी
  • लाल तिखट
  • मीठ
  • पाणी
  • तेल

राईस पकोडा” | How to make Raice pakoda Recipe in Marathi

  1. सर्वात आधी मिक्सर मध्ये भात (रात्रीचा उरलेला) व हिरव्या मिरच्याचे तुकडे घालून बारीक करून घ्या. 
  2. बाउल मध्ये काढून यात बेसन, हळद, ओवा, बारीक चिरलेला कांदा-कोथिंबीर, कैरी (ऑप्शनल माझ्या कडे होती म्हणून मी घातली), लाल तिखट,चवीनुसार मीठ व लागले तर किंचित पाणी घालून छान मिक्स करा. 
  3. तेल गरम झाले की हाताने याचे भजी तेलात सोडून तळून घ्या. 
  4. चटणी किवा सॉस सोबत खाण्यास घ्या.

Reviews for Raice pakoda Recipe in Marathi (0)