पालक पकोडा | Palak pakoda Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  21st Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Palak pakoda recipe in Marathi,पालक पकोडा, Bharti Kharote
पालक पकोडाby Bharti Kharote
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

0

पालक पकोडा recipe

पालक पकोडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Palak pakoda Recipe in Marathi )

  • 2 कप बेसन पीठ
  • 4/5 हिरव्या मिरच्या
  • 1 चमचा आल लसूण पेस्ट
  • कोथिंबीर
  • पाव चमचा हळद
  • चवीनुसार मीठ
  • पाव चमचा ओवा
  • चिमूटभर खायचा सोडा
  • आवश्यकतेनुसार पाणि
  • पालक ची पाने

पालक पकोडा | How to make Palak pakoda Recipe in Marathi

  1. प्रथम मिक्सर मध्ये आल लसूण हिरव्या मिरच्या कोथंबीर थोडे पाणी घालून वाटून घ्या
  2. एका वाडग्यात पीठ घ्या त्यात वाटलेली पेस्ट घालून हळद ओवा मीठ आणि पाणी घालून चांगल मिक्स करून घ्या. .
  3. पॅन मध्ये तेल तापत ठेवा. तोपर्यंत पालक पाने स्वच्छ धूऊन पूसून घ्या. .
  4. भिजवलेल्या पीठात खायचा सोडा मिक्स करा..थोडे कडकडीत तेलाचे मोहन घाला. .
  5. पीठ चांगल मिक्स करून घ्या. .
  6. आणि एक-एक पान पीठात बुडवून पकोडे तळून घ्या. ..
  7. आणि तळलेल्या मिरच्यांसोबत सर्व करा. .

My Tip:

यांत 1 चमचा रवा घातल्या ने पकोडे कुरकुरीत होतात. .

Reviews for Palak pakoda Recipe in Marathi (0)