मुख्यपृष्ठ / पाककृती / ज्वारीची खुसखुशीत चकली

Photo of Jwar Chakali by Bharti Kharote at BetterButter
749
3
0.0(0)
0

ज्वारीची खुसखुशीत चकली

Jun-21-2018
Bharti Kharote
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ज्वारीची खुसखुशीत चकली कृती बद्दल

पौष्टिक पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 10

  1. एक वाटी तांदुळाचे पीठ
  2. तीन वाटी ज्वारीचे पीठ
  3. एक चमचा ओवा
  4. एक चमचा जीरे पूड
  5. एक चमचा धने पुड
  6. दोन चमचा तीळ
  7. अर्धा चमचा हळद
  8. दीड चमचा लाल तिखट
  9. तेल
  10. मोहनासाठी तूप
  11. चवीनुसार मीठ
  12. पाणी आवश्यकतेनुसार

सूचना

  1. एका वाडग्यात दोन्ही पीठ मिक्स करून घ्या. ..
  2. एका पातेल्यात एक ग्लास पाणी ऊकळवत ठेवा. .
  3. त्यांत ओवा जीरे पूड धने पुड तीळ लाल तिखट हळद मीठ घालून गॅस बंद करा. .
  4. आता तूपाच कडकडीत मोहन पीठात घाला. ..
  5. आणि उकळलेलया पाण्यात पीठ घालून पीठ चमचा ने मळून घ्या. ..
  6. थोडे गार झाल्या वर हाताने पीठ चांगल मळून घ्याव. ..
  7. चकली च्या सोरयात पीठ भरून चकली पाडावी..
  8. पॅन मध्ये तेल टाकून मंद आचेवर खमंग चकली तळून घ्या. ..
  9. कूरकूरीत चकली सर्व्ह करावी. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर