Photo of Gola bhaji by Bharti Kharote at BetterButter
4402
4
0.0(0)
0

गोळा भजी

Jun-22-2018
Bharti Kharote
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गोळा भजी कृती बद्दल

नाशिक जिल्ह्यातील वडाळीभूई येथील फेमस पाककृती मी नेहमी घरी बनवते..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 6

  1. दोन वाटी बेसन पीठ
  2. 1 चमचा आल लसूण पेस्ट
  3. एक चमचा काॅरन फलोवर
  4. पाव चमचा हळद
  5. 2/3 हिरव्या मिरच्या
  6. पाव चमचा ओवा
  7. कोथिंबीर
  8. चवीनुसार मीठ
  9. तळण्यासाठी तेल
  10. खायचा सोडा
  11. आवश्यकतेनुसार पाणि

सूचना

  1. एका वाडग्यात बेसन पीठ घ्या. .
  2. त्यात काॅरन फलोवर आणिओवा कोथिंबीर घाला. .
  3. आल लसूण पेस्ट हळद मीठ हिरव्या मिरचीचे काप घाला. ..
  4. किंचित खायचा सोडा आणि आवश्यकतेनुसार पाणि घालून पीठ फेटून घ्या. .
  5. पॅन मध्ये तेल तापत ठेवा ....
  6. गोल गोल आकाराचे भजी तळून घ्या. ....
  7. टोमॅटो साॅस सोबत सर्व्ह करा. .....
  8. कूरकूरीत गोळा भजी तयार. ...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर