Photo of Chicken puff by deepali oak at BetterButter
914
4
0.0(0)
0

चिकन पफ

Jun-22-2018
deepali oak
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिकन पफ कृती बद्दल

वरुन खुसखुशीत आतुन तिखट रसदार चिकन पफ तुम्ही हव्या त्या आकारात बनवू शकता आणि लहान मुलांनाच काय तर मोठ्यांना पण हा पदार्थ आकर्षीत करू शकता.मी मुद्दामच ईथे वेगवेगळे शेप दिले आहेत.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. चिकन मऊ भाग पाव किलो
  2. कोबी,गाजर,पातीचा कांदा चिरून १वाटी
  3. आले लसूण पेस्ट
  4. कांदा १
  5. तिखट मीठ हळद व चिकन मसाला
  6. टोमॅटो व रेड व ग्रीन चिली साॅस १/१ चमचा
  7. मेयोनिज २ चमचे
  8. तांदुळाचे पीठ १ वाटी
  9. बेसन व रवा १ चमचा
  10. गव्हाचे पीठ किंवा मैदा अर्धी वाटी
  11. दही २ चमचे
  12. तेल
  13. पाणी

सूचना

  1. सगळी पीठे व रवा मीठ घालून मळून घ्या
  2. चिकन धुवून त्याला दही लावून ठेवा.
  3. आता पैन मध्ये अगदी थोडे तेल घालून आले लसूण पेस्ट व कांदा परता
  4. सगळ्या भाज्या व मसाले घालून परता
  5. त्यात चिकन घालून परता
  6. साॅसेज व मेयो व मीठ घालून कोरडे करा
  7. मिश्रण गार होऊ द्या
  8. आता कणकेचे हवे ते आकार करून त्यात चिकनचे मिश्रण भरा
  9. तयार केलेले पफ तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर