पावाचे पॅटीस | Pavache pattice Recipe in Marathi

प्रेषक Sneha Adhav  |  22nd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Pavache pattice recipe in Marathi,पावाचे पॅटीस, Sneha Adhav
पावाचे पॅटीसby Sneha Adhav
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

1

0

पावाचे पॅटीस recipe

पावाचे पॅटीस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pavache pattice Recipe in Marathi )

  • बटाट्याची भाजी
  • नरम पाव
  • बेसन
  • मीठ
  • ओवा
  • हळद
  • लाल तिखट (ऑपशनल)
  • पाणी
  • तेल

पावाचे पॅटीस | How to make Pavache pattice Recipe in Marathi

  1. सर्वात आधी नेहमी प्रमाणे बटाट्याची भाजी बनवून घ्या.
  2. आता ही तयार भाजी नरम पवामध्ये स्टफ करा.
  3. यानंतर पाव कट करून घ्यावे. (उभे किवा चौकोनी ४ भाग)
  4. नेहमी प्रमाणे बेसन चे बॅटर बनवून त्यात हे स्टफ केलेले पावाचे तुकडे घोळवून डीप फ्राय करून घ्यावे.

My Tip:

भाजी कोणतीही वापरू शकता.

Reviews for Pavache pattice Recipe in Marathi (0)