बनाना स्वीट रोज | Banana Sweet Rose Recipe in Marathi

प्रेषक samina shaikh  |  23rd Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
  • Banana Sweet Rose recipe in Marathi,बनाना स्वीट रोज, samina shaikh
बनाना स्वीट रोजby samina shaikh
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

2

1

बनाना स्वीट रोज recipe

बनाना स्वीट रोज बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Banana Sweet Rose Recipe in Marathi )

  • 1वाटी घव्हाचे पीठ
  • 1वाटी मैदा
  • 1वाटी केळ (बनाना )पेस्ट
  • अर्धी वाटी रवा
  • वेल्ची पुड
  • दीड गूळ (पाण्यांत विर्घलून )
  • अर्धी वाटी तूप (गरम करुन )
  • किंचीत मीठ
  • तळण्यासाठी तेल
  • फुड कलर

बनाना स्वीट रोज | How to make Banana Sweet Rose Recipe in Marathi

  1. दोन्ही पीठ व रवा मीक्स करा
  2. बनाना पेस्ट घाला
  3. तुपाचे मोहन घाला व छान मीक्स करा
  4. मीठ वेल्ची पुड घाला
  5. फुड कलर घाला
  6. गुळाच पाणी घालून पीठ छान मळून घ्या करा
  7. 10min पीठ झाकून ठेवा
  8. रोज ची फुल बनवून घ्या
  9. व मद्य्म गँस वर डीप फ्राय करा

My Tip:

लाल भोपला रताली वापरून ही डिश बनवू शकता

Reviews for Banana Sweet Rose Recipe in Marathi (1)

deepali oak3 months ago

Chan
Reply