1451
2
5.0(0)
0

Kobi manchurian

Jun-23-2018
Tejashri Ambule
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • इतर
  • चायनीज
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 5

  1. १.कोबी २.कांद्याची पात ३.  कॉर्नफ्लॉवर ४.मैदा ५.खायचा लाल  रंग ६. आलं ७. लसून .८.  मीठ ९.पाणी

सूचना

  1. 1.कोबी बटाटा चिप्स  च्या  किसणीने  किसून घ्या चांगला लांब होतो . 2.त्यात  बारीक चिरून लसूण आलं आणि हिरवी मिरची टाका ( पेस्ट  टाकू  नका ). 3.त्यात मन्चुरियन चा  रंग मिळतो तो टाका , मीठ टाका.   4.कांद्याची पात बारीक चिरून टाका आणि थोडा वेळ तसेच ठेवा त्याला पाणी सुटेल मग त्यात सम प्रमाणात मैदा आणि कॉर्नफ्लॉवर मिक्स करा अंदाजानेच करावा लागेल. EXACT प्रमाण नाही येणार सांगता. 5.निट एकत्र करून गॅस कमी करून मंचुरियन टाका आणि नंतर गॅस  मोठा करून सारखा हलवा CRISPY झाले कि काढा. 

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर