दाल बाटी (शैलो फ्राई आप्पे पॅन मधे) | daal bati Recipe in Marathi

प्रेषक supriya padave (krupa rane)  |  23rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • daal bati recipe in Marathi,दाल बाटी (शैलो फ्राई आप्पे पॅन मधे), supriya padave (krupa rane)
दाल बाटी (शैलो फ्राई आप्पे पॅन मधे)by supriya padave (krupa rane)
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

दाल बाटी (शैलो फ्राई आप्पे पॅन मधे) recipe

दाल बाटी (शैलो फ्राई आप्पे पॅन मधे) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make daal bati Recipe in Marathi )

  • दाल साठी
  • एक कप मुग दाल
  • पाव कप तुर दाल
  • 4 टेबल स्पून चना दाल
  • एक कांदा बारीक़ चिरून
  • दोन टोमेटो बारीक़ चिरून
  • दोन हिरवी मिरची बारीक चिरून
  • कड़ी पत्ता पाने
  • 7 ते 8 लसुन पाकली बारीक चिरून
  • कोथिम्बीर
  • राइ
  • जीरे
  • हीग
  • हळद
  • 2 चमचे लाल तिखट
  • अर्धा चमचा गरम मसाला
  • तेल
  • बाटी साठी
  • एक कप गहु पिठ
  • पाव कप तेल
  • पाव टेबल स्पून बैकिग पाउडर
  • मीठ
  • बाटी शैलो फ्राई साठी तूप

दाल बाटी (शैलो फ्राई आप्पे पॅन मधे) | How to make daal bati Recipe in Marathi

  1. सर्व डाळि अर्धा तास पाण्यात भिजुन ठेवा
  2. कांदा टोमेटो मिरची लसुन सर्व बारीक़ चिरून घ्या
  3. डाळ कुकरमधे ठेवून चार शिट्या करुन घ्या
  4. पैन मधे तेल तापत ठेवा त्यात राइ जीरे हळद हींग टाकून फोडनि करुण घ्या नंतर त्यात मिर्ची लसुन कड़ीपत्त टाका
  5. कांदा टोमेटो चांगला परतून घ्या
  6. लाल तिखट गरम मसाला कोथिम्बीर घालून चांगले मिक्स करा
  7. नंतर त्यात उकडलेली दाल टाकून पाँच ते सात मिनिट चांगले शिजू दया
  8. बाटी साठी
  9. गहु मीठ बेकिंग पाउडर व् तेल टाकून चांगले मिक्स करा पीठ हातात घेतलयवर पीठ चा गोळा जाला पाहिजे
  10. त्यात गरजे प्रमाणे पानी टाकून पीठ घट्ट मलून घ्या
  11. आप्पे पात्र तापत ठेवा
  12. त्यात प्रत्येक साच्या मधे तूप टाकून घ्या
  13. पिठाचे आपे पात्रे च्या साइज़ प्रमाणे गोळे करुन घ्या पाच मिनिट ठेवून दुसऱ्या बाजूने फ्राई करुण घ्या
  14. तूप असल्या मुळे बाटी चांगली खरपुस भाजलि जाते
  15. बाटी दोन्ही बाजूने शेकण्यासाठी दहा ते बारा मिनिटे लागतात
  16. बाटी तुपात बुडवून गरम दाल सोबत सर्व् करा

Reviews for daal bati Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo