पुदिना+कोथिंबीर च्या स्वादाची बटाटा भजी | Potato fritters with Mint+Coriander taste Recipe in Marathi

प्रेषक Priti Tara  |  23rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Potato fritters with Mint+Coriander taste recipe in Marathi,पुदिना+कोथिंबीर च्या स्वादाची बटाटा भजी, Priti Tara
पुदिना+कोथिंबीर च्या स्वादाची बटाटा भजीby Priti Tara
  • तयारी साठी वेळ

    7

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    8

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

3

0

About Potato fritters with Mint+Coriander taste Recipe in Marathi

पुदिना+कोथिंबीर च्या स्वादाची बटाटा भजी recipe

पुदिना+कोथिंबीर च्या स्वादाची बटाटा भजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Potato fritters with Mint+Coriander taste Recipe in Marathi )

  • २-३ बटाटे मध्यम आकाराचे
  • बेसन १ वाटी
  • पुदिना + कोथिंबीर बारीक चिरून १/२ वाटी
  • ओवा १ १/२ चमचे
  • मीठ चवीनुसार
  • हळद ऐच्छिक
  • तळण्यासाठी तेल

पुदिना+कोथिंबीर च्या स्वादाची बटाटा भजी | How to make Potato fritters with Mint+Coriander taste Recipe in Marathi

  1. बटाटे स्वच्छ धुवून त्याच्या स्लाइसर ने गोल चकत्या करून घ्या.
  2. एका बाजूला कढईत तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवा.
  3. चकत्या पाण्याने धुवून घ्या. त्यामध्ये सर्व साहित्य घालून ते मिक्स करून घ्या.
  4. कढईतिल तेल तापल की लगेचच भजी तळण्यासाठी कढईत सोडा . दोन्ही बाजूंनी भजी व्यवस्थित तळून घ्या.
  5. तयार भजी किचन पेपर वर काढून घ्या.
  6. गरमागरम भजी टोमॅटो सॉस व हिरव्या मिरची सोबत सर्व्ह करा.

Reviews for Potato fritters with Mint+Coriander taste Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo